Geet Ramayan - गीतरामायण!

Geet Ramayan - गीतरामायण!

School of the Arts Singapore (SOTA) Concert Hall - 1 Zubir Said Dr, Singapore 227968, Singapore

गीतरामायण!

१९५५ साली ग. दि. माडगूळकरांनी रचलेले व सुधीर फडके यांनी संगीत दिलेले “गीतरामायण” ही मराठी सुगम संगीतातील एक अजरामर कलाकृती आहे. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या ५६ गाण्यांनी नटलेल्या या गीतरामायणाने मराठी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

ह्या दिवाळीत त्या अवीट आनंदाचा पुनःप्रत्यय मिळवण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्यासाठी घेऊन येत आहे, स्वरगंध उपक्रमांतर्गत मंडळाच्या सभासदांनी सादर केलेले गीतरामायण!

ह्या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नये !
तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर आपली तिकीटे काढून आपली उपस्थिती सुनिश्चित करा.

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः
वेळः रविवार, 23 ऑक्टोबर 2022 दुपारी 3:00 -वाजता
स्थळः School of the Arts Singapore (SOTA) Concert Hall, 1 Zubir Said Dr, Singapore 227968

तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः

Ticket Type- Members / Non-members

Circle
- SGD 20.00 / 30.00
Stall Gold
- SGD 30.00 / 40.00
Stall Platinum
- SGD 40.00 / 50.00

धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.

** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन
* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

Upcoming Events (1)

School of the Arts Singapore (SOTA) Concert Hall - 1 Zubir Said Dr, Singapore 227968, Singapore