image
  • Contact Presenter
    ESC

सफर मराठी गझलांची

SIFAS Annexe - 3 Race Course Lane, Singapore 218731
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) प्रस्तुत

सफर मराठी गझलांची !

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर प्रस्तुत करत आहे,

सुचित्रा भागवत आणि माधव भागवत यांच्या सुमधुर सुरात सजलेली 'सफर मराठी गझलांची

निमंत्रित उभयतांनी संगीताच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चला तर मग या मेजवानीचा आस्वाद घेऊया.

स्थळ:
SIFAS Annex, 3 Race Course Lane, Singapore 218731

दिनांक:
शुक्रवार, 14 मार्च 2025

वेळ: संध्याकाळी 7:00 ते 9:00

सर्व सदस्यांसाठी निःशुल्क प्रवेश (नोंदणी करून उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांना 10$ अधिभार लावला जाईल).

सदस्येतर - Non Members - 15$ per person

सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

      Upcoming Events (1)
      ESC
      Donate
      CrossESC