image
  • Contact Presenter
    ESC

जलतरंग...स्वरलहरी

SIFAS Annexe - 3 Race Course Lane, Singapore 218731

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे….

एक अनोखी सांगितीक मेजवानी… जलतरंग...स्वरलहरी

पाण्यातून निर्माण होणारे स्वर... मनाला स्पर्श करणारे सूर…

दुर्मिळ आणि लोप पावत चाललेलं वाद्य – जलतरंग आणि या वाद्याला नवजीवन देणारे सुप्रसिद्ध कलाकार – पं. मिलिंद तुळाणकर. त्यांना साथ देत आहेत प्रसिद्ध तबला वादक श्री. गणेश तानवडे.

जालंधरपासून मोरोक्कोपर्यंत गाजलेल्या जलतरंगाच्या अद्वितीय सुरांची गाथा – आता सिंगापूरमध्ये!

जगभरात या दुर्मिळ वाद्याचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या मिलिंदजींच्या सुरेल स्पर्शाने सजलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ.

तारीख: शनिवार, 24 मे 2025
वेळ: संध्याकाळी 6:30 ते 8:30
स्थळ: SIFAS Annex, 3 Race Course Lane, Singapore 218731


तिकिटाचा दर खालीलप्रमाणे
Members- SGD 10.00
Non-members (Adult) - SGD 12.00


12 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश विनामूल्य आहे.तर मंडळी, या उत्कृष्ट संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या.

सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

      Upcoming Events (1)
      ESC
      Donate
      CrossESC