

- Contact Presenter
Donate
मराठी एकांकिका : AIशप्पथ आणि टाइमOUT
Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore
- महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष प्रस्तुत करत आहे,
दोन मराठी एकांकिका
AIशप्पथ !
लेखक: कौस्तुभ दळवी
दिग्दर्शक: स्मिता मुंगीकर
आणि
टाइमOUT !
लेखक: मोहना कारखानीस
दिग्दर्शक: स्वप्नील लाखे
समन्वयक: योगेश तडवळकर
सादरकर्ते: महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे गुणी कलाकार
शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५, दुपारी ४:३० वाजता
तिकीटांचे दर खालीलप्रमाणे
Category - Gold
Members: Adult - SGD 30.00; Child - SGD 20.00
Non-Members: Adult - SGD 40.00; Child - SGD 30.00
Category - Platinum
Members: Adult - SGD 40.00; Child - SGD 30.00
Non-Members: Adult - SGD 50.00; Child - SGD 40.00
*Child - Age 5 to 12 Years
For categories, an additional SGD 15.00 for Meal (Bento Box) - Optional
तर मंडळी, लवकरात लवकर तिकिटे काढून आपली जागा पक्की करा!
धन्यवाद !
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking, as ticket cancellation/modification option is not available.
IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे
Upcoming Events (1)
Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore
Get DirectionsDonate