image
  • Contact Presenter
    ESC

सोबतीचा करार

Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore

सोबतीचा करार

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करत आहे....

“सोबतीचा करार” – शब्द, स्वर आणि संवेदनांची अविस्मरणीय मैफल


कविता आणि संगीत जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा जन्माला येतो “सोबतीचा करार”

प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी
यांच्या हृदयस्पर्शी कवितांचा आणि गझलांचा हा खास आविष्कार — त्यांच्या स्वतःच्या आवाजात!

त्याचबरोबर या शब्दयात्रेत अनुभवता येणार आहे…
आशिष मुजुमदार
यांचे मधुर संगीत,
दत्तप्रसाद रानडे
यांचा भावस्पर्शी स्वर,
निनाद सोलापूरकर
यांचे सिंथेसायझरवरील सुरेल योगदान,
अमोद कुलकर्णी
यांची तबला व ढोलकीची तालसंगत
आणि गिटारच्या नाजूक स्वरांची साज.

महाराष्ट्रभर १५० हून अधिक प्रयोगांनी रसिकांची मने जिंकलेला हा कार्यक्रम घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी…


दिवस आणि वेळ:  शनिवार, 14 मार्च 2026, दुपारी 4:00 वाजता.
स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore

तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः

Ticket - Members / Non-members

Platinum - SGD 45.00 / 55.00

Gold - SGD 35.00 / 45.00

Silver - SGD 25.00 / 35.00

Above Price does not include Bento Box

Bento Box - SGD 10 (Additional charges)
Bento Box will be served after the event.

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ  सिंगापुर 

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.


** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांची मंजुरी

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Upcoming Events (1)

Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore

ESC
Donate
CrossESC