

- Contact Presenter
Donate
मराठी नाटक : अमर फोटो स्टुडिओ!
Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करत आहे,
मराठी रंगभूमीवरील एक गाजलेले, खुमासदार आणि मनोरंजक नाटक...
अमर फोटो स्टुडिओ!
लेखक: मनस्विनी लता रवींद्र
दिग्दर्शक: मानसी मराठे
सादरकर्ते : महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे गुणी कलाकार
शनिवार, 17 ऑक्टोबर 2026, दुपारी 4:00 वाजता
स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore
तिकीटांचे दर खालीलप्रमाणे:
Category - Gold
Members: Adult - SGD 20.00; Child - SGD 15.00
Non-Members: Adult - SGD 30.00; Child - SGD 20.00
Category - Platinum
Members: Adult - SGD 25.00; Child - SGD 20.00
Non-Members: Adult - SGD 35.00; Child - SGD 25.00
*Child - Age 5 to 12 Years
मंडळी एक खुशखबर!!!!!
गणेशोत्सवानिमित्त आपल्याला प्रत्येक तिकिटावर $5 ची सवलत!
अनंत चतुर्दशी, म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल.
धन्यवाद !
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking, as ticket cancellation/modification option is not available.
IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे
Upcoming Events (1)
Global Indian International School SmartCampus - 27 Punggol Field Walk, Global Indian International School (GIIS) SMART Campus, Punggol, Singapore
Get DirectionsDonate
